🙏 नमस्कार मंडळी!
🎭DFWMM proudly Co-Power मराठी नाटक
“असेन मी… नसेन मी”
एक हृदयस्पर्शी कौटुंबिक नाटक – नातेसंबंध, कुटुंबातील भावबंध आणि दैनंदिन जीवनातील भावविश्व यांचा सादर संगम! हशा, भावना आणि विचार करायला लावणारे क्षण
– प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जाईल असा अनभव. 💫
कलाकार: नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले, अमृता सुभाषलेखन: संदेश कुळकर्णी |
दिग्दर्शन: अमृता सुभाष
📅 तारीख : गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६
🕖 वेळ: सायं. ७:०० वा
📍 ठिकाण: Grand Center, 300 Chisholm Pl, Plano, TX 75075
🎟️ तिकीट बुकिंग: आज रात्री 9:00 PM पासून
👉 https://5dimensionsinc.com/amnm/🎁
DFWMM सदस्यांसाठी खास सवलत!
Discount Code: DFWMMAMNM10
📞 अधिक माहतीसाठी: Shailesh +1 (213) 215-0064 | Pramod +1 (201) 486-6041
DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब! चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६
Hover over any event day to view its detailed schedule.