नमस्कार मंडळी 🙏
मंडळाची मकर संक्रांतीची तयारी जोरदार चालू आहे. संक्रांत कला महोत्सवात उस्फुर्तपणे सहभाग दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. या वर्षीचा संक्रांत कार्यक्रम (कला महोत्सव ) Indo-Western या संकल्पनेवर आधारित असणार आहे.
Vendor Stalls- जर तुम्हाला इतर उत्पादन विक्री (कपडे , ज्वेलरी, आर्टिकल्स) स्टॉल लावायची इच्छा असेल तर तयारीला लागा. स्टॉलची नोंदणी सुरू आहे. Click below link
https://tinyurl.com/Vendorbooth2026
रक्तदान शिबिर -DFWMM मराठी मंडळातर्फे १८ जानेवारी २०२६ रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. आपल्या एका छोट्याशा रक्तदानामुळे कुणाच्या तरी आयुष्यात नवी आशा निर्माण होऊ शकते. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की शक्य असेल त्यांनी नक्की रक्तदान करून या उपक्रमात हातभार लावावा. चला, माणुसकीचं नातं जपूया आणि एकत्र येऊन हा उदात्त हेतू सफल करूया. Schedule Appointments here https://www.greatpartners.org/donor/schedules/drive_schedule/169442
Eligibility Criteria - https://www.carterbloodcare.org/education-center/donation-eligibility/

For more details or questions - Call/ Text
Anuja Sathe : (831) 252-0525
Swapnil Kale : (551)-689-4102
Or reach out to program@dfwmm.org
चला तर मग लवकरच भेटू संक्रांत कार्यक्रमासाठी !
तारीख : रविवार , १८ जानेवारी २०२६
वेळ : ११.०० ते ६.०० वाजेपर्यंत
Blood Donation Drive
Time: 10:30 AM – 4:00 PM
Location: Carter BloodCare Bus, Frisco High School
आपले नम्र,
DFWMM Committee 2025-26
मंडळ आपले कुटुंब !
EVENT SPONSOR
