DFWMM सदस्यांसाठी विविध Donation Packages उपलब्ध आहेत. या योगदानातून तुम्हाला मंडळाच्या उपक्रमांना पाठिंबा देता येईल तसेच DFWMM द्वारे आयोजित कार्यक्रम आणि उपक्रम अधिक भव्य आणि यशस्वी होण्यासाठी मदत होईल. आपल्या सहभागाने या प्रयत्नांना बळ मिळेल, त्यामुळे Donation Packages चा अवश्य लाभ घ्या आणि DFWMM ला पाठिंबा द्या!
-DFWMM समिती २०२४-२५
-मंडळ आपलं कुटुंब!
Created
1 year 7 months ago
Restrict to specified date ranges
Hover over any event day to view its detailed schedule.