🎭 MHJ LIVE: USA & Canada Season 3, डलासमध्ये! 🎉
महाराष्ट्राला हसवणारी, लाडकी MHJ टीम (महाराष्ट्राची हास्यजत्रा) येणार आपल्या डलासमध्ये! 😄
🌟 रोहित माने, पृथ्विक प्रताप, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब, चेतना भट, दत्तू मोरे, वनिता खरात आणि समीर चौघुले
📅 गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ 🕢 सायं. ७:३० वाजता 📍 Irving Arts Center, 3333 N MacArthur Blvd, Irving, TX 75062
🎟️ DFWMM सभासदांसाठी विशेष सवलत!
तिकीट बुक करताना Discount Code वापरा: DFWMM10 🏷️👉 तिकिटे येथे बुक करा:
https://tickets.irvingartscenter.com/abeam/Online/default.asp
संपर्क: Shailesh +1 (213) 215-0064 | Pramod +1 (201) 486-6041
हसायला तयार रहा!
😂🙏DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६
Hover over any event day to view its detailed schedule.