Skip to main content

dfwmm

संक्रांत कला महोत्सव 2026

संक्रांत कला महोत्सव 2026

January 18, 2026

11:00 am

Frisco High School, Frisco

About Event

नमस्कार  मंडळी 🙏

मंडळाची मकर संक्रांतीची तयारी जोरदार चालू आहे. संक्रांत कला महोत्सवात उस्फुर्तपणे सहभाग दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.  या वर्षीचा संक्रांत कार्यक्रम (कला महोत्सव )  Indo-Western  या संकल्पनेवर आधारित असणार आहे.

Vendor Stalls- जर तुम्हाला इतर उत्पादन विक्री (कपडे , ज्वेलरी, आर्टिकल्स) स्टॉल लावायची इच्छा असेल तर तयारीला लागा. स्टॉलची नोंदणी सुरू आहे. Click below link
https://tinyurl.com/Vendorbooth2026

रक्तदान शिबिर -DFWMM मराठी मंडळातर्फे १८ जानेवारी २०२६ रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. आपल्या एका छोट्याशा रक्तदानामुळे कुणाच्या तरी आयुष्यात नवी आशा निर्माण होऊ शकते. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की शक्य असेल त्यांनी नक्की रक्तदान करून या उपक्रमात हातभार लावावा. चला, माणुसकीचं नातं जपूया आणि एकत्र येऊन हा उदात्त हेतू सफल करूया. Schedule Appointments here https://www.greatpartners.org/donor/schedules/drive_schedule/169442 

Eligibility Criteria - https://www.carterbloodcare.org/education-center/donation-eligibility/


For more details or questions - Call/ Text
Anuja Sathe : (831) 252-0525
Swapnil Kale : (551)-689-4102
Or reach out to program@dfwmm.org

चला तर मग लवकरच भेटू संक्रांत कार्यक्रमासाठी !

तारीख : रविवार ,  १८ जानेवारी २०२६  
वेळ : ११.०० ते ६.०० वाजेपर्यंत 

Blood Donation Drive
Time: 10:30 AM – 4:00 PM
Location: Carter BloodCare Bus, Frisco High School

आपले नम्र,
DFWMM Committee 2025-26
मंडळ आपले कुटुंब !

EVENT SPONSOR

Created
1 year ago
Restrict to specified date ranges
Restrict to users with specified roles

Event Calendar & Schedule

Hover over any event day to view its detailed schedule.

Event Day
January 2026
Su
Mo
Tu
We
Th
Fr
Sa
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
Sunday, Jan 18
11:00 am Day Starts
9:00 am Day Ends
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
← Back to Events
Price per ticket $0.00
* Child discounts automatically calculated based on attendee age.
Availability
Unlimited spots
Quantity
Secure checkout.