SOLD OUT! SOLD OUT! SOLD OUT!
नमस्कार मंडळी,
ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होता, तो आपल्या लाडक्या राजांचा शिवजयंती उत्सव आता आलाच.
ह्यावर्षी सादर करीत आहोत आपले शिवमहानाट्य- इंद्रप्रस्थ ते दिल्ली एका वेगळ्या स्वरूपात !
त्याबरोबरच महाराजांची ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक, लेझीम, बर्ची पथक आणि मराठमोळ जेवण आहेच. तर सर्वांनी नक्की या.
दिनांक : ८ मार्च २०२६
वेळ : दुपारी २.०० ते रात्री ८.००
ठिकाण : फ्रिस्को हायस्कूल
6401 Parkwood Blvd, Frisco TX 75034
जय भवानी ! जय शिवराय
Terms and Conditions-
* This event is exclusively for DFWMM members with active 2025–26 membership.
* Member tickets are for members only. Members may NOT purchase discounted tickets for non-members. Any such orders may be canceled by DFWMM without refund.
* Members with Family Membership may purchase tickets for their visiting parents or in-laws, who are considered part of their immediate family.
* Tickets are subject to availability and are in limited quantity.
* All ticket sales are final. Tickets are non-transferable and non-refundable under any circumstances, unless the event is canceled or rescheduled.

तुम्हाला काही शंका अथवा प्रश्न असल्यास program@dfwmm.org या इमेल वर संपर्क करा.
आपली,
DFWMM समिती २०२५–२६
मंडळ आपलं कुटुंब