संगीतप्रेमी नाट्य रसिकहो
DFWMM आणि Five Dimensions संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहोत विशेष कार्यक्रम…..
नाट्यसंगीताची वाटचाल
सवलतीच्या दरात तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही DFWMM हा code वापरू शकता.
पण त्यासाठी मंडळाचा रजिस्टर्ड e-mail ID वापरणे आवश्यक आहे.
तिकीट बुकिंग साठी लिंक
https://tickets.irvingartscenter.com/Online/default.asp?BOparam::WScontent::loadArticle::permalink=Natyasangeetachi_Waatchal&BOparam::WScontent::loadArticle::context_id=&brandingname=independant
चला तर मग लवकरात लवकर आपले तिकीट बुक करा!!
आपली,
DFWMM समिती २०२५–२६
मंडळ आपलं कुटुंब!