*नमस्कार मंडळी*,
डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ खास *Summer Break* मधे घेऊन येत आहे नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला लोकप्रिय चित्रपट *देऊळ बंद २*….!
https://youtu.be/RXE-Fzi6M3Y?si=agf-cAmxWkj_iZxh
तिकिटे लवकरात लवकर काढून टाका..
https://dfwmm.org/product/marathi-movie-daeula-banda-2
*तारीख*- शनिवार ०६ जून २०२६
*वेळ*- सकाळी १२:०० वा
*Theater*- 5321 E Mockingbird Ln #230, Dallas, Texas 75026
आपले
*DFWMM Committee 2025-26*
*मंडळ आपले कुटुंब!*