Skip to main content

dfwmm

DFWMM गणेशोत्सव २०२६

DFWMM गणेशोत्सव २०२६

September 26, 2026

10:00 am

Memorial High School 12300 Frisco St, Frisco

About Event

नमस्कार मंडळी! 🙏

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! 🙏✨

🎉 DFWMM गणेशोत्सव २०२६ 🎉
मंडळी, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाच! 

आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे
आणि त्याचसोबत DFWMM चा भव्य गणेशोत्सवही धडाक्यात येतोय! यंदाचा DFWMM
गणेशोत्सव अधिक भव्य, अधिक सांस्कृतिक आणि उत्साहाने भरलेला असणार आहे! तेव्हा तुम्ही
कुटुंबासह सहभागी व्हा आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा! 🌺✨

🗓️ शनिवार, २६ सप्टेंबर | सकाळी १० वा.
📍 Memorial High School 12300 Frisco St, Frisco, TX 75033

🎭 यंदाच्या उत्सवात दरवर्षीसारखी श्रींची पूजा, महाआरती, नैवेद्य आणि महाप्रसाद,
संध्याकाळी मिरवणूक हे सगळे कार्यक्रम तर आहेतच - पण यंदाचं खास आकर्षण आहे, 1464
Creations प्रस्तुत  "पुंडलिका भेटी" — एकांकिका
मनाला भिडणारी कथा, अप्रतिम अभिनय
आणि रंगमंचावर उलगडणारा भावनांचा सुंदर प्रवाह

Ganpati-Ticket

🎟️  तिकीट विक्री जोरात सुरू आहे.
तर मंडळी, लवकरात लवकर आपले तिकीट काढा आणि कुटुंबासह या भव्य उत्सवाचा आनंद लुटा!
🌺
Ticket Cancellation 
All ticket sales are final. Tickets are non-transferable and non-refundable.

Member Pricing
*All of the following tickets include Darshan, Mahaprasad/Lunch, Tea, पुंडलिका भेटी, an evening procession with Dhol Tasha Miravnuk.*
Children aged 12 and below must purchase a General Child ticket.
* Children under 3 years enter free.
* Member Tickets are for members only. Members may not purchase discounted tickets for non-members. DFWMM reserves the right to cancel any such orders without refund.

गणेशोत्सवाच्या दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती वेळोवेळी कळवत राहूच. तेव्हा मंडळाकडून येणाऱ्या माहितीकडे लक्ष असू द्या...

गणपती बाप्पा मोरया! 🙏

DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६

Event Calendar & Schedule

Hover over any event day to view its detailed schedule.

Event Day
September 2026
Su
Mo
Tu
We
Th
Fr
Sa
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
Saturday, Sep 26
10:00 am Day Starts
9:00 am Day Ends
27
28
29
30
← Back to Events
Price per ticket $27.00
* Tiered seating (VIP / Preferred / General) & Adult / Child rates apply at checkout.
Availability
Unlimited spots
Select Seating Tier
Quantity
Total $27.00
Secure checkout.