डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ प्रस्तुत
संगीत आणि संस्कृतीचा अविस्मरणीय संगम!
विदुषी मंजुषा पाटील
यांच्या सुमधुर गायनांची मैफिल
📅 रविवार, २५ ऑक्टोबर २०२६
🕖 सायंकाळी ६:०० वाजता
📍 Richwoods Academy
4633 Coit Rd, Ste #310, Frisco, TX 75035
🎵 साथसंगत:
कुटुंबासह जरूर या!

All purchases are final.
🎟️ Member & Non-Member Ticket Sales Are Now Closed
At-the-Door Tickets Available for $20 Per Person
Same rate for Members and Non-Members.
DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६
Hover over any event day to view its detailed schedule.